Monday, September 10, 2018

सोहम, अनुजाचे वक्तृत्व स्पर्धेत यश


जत,(प्रतिनिधी)-
 बागलवाडी (ता. जत) येथील सोहम शहाजीराव खिलारे याने जत शाळा क्रमांक 1 येथे पार पडलेल्या लहान गटात तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. तसेच  बेवनूर येथील अनुजा नितीन वाघमारे हिने याच तालुकास्तरीय स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावून यश संपादन केले. यासाठी पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सर्व सदस्य, केंद्रप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment