Friday, October 19, 2018

श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांच्या हस्ते शमीपूजन


जत,(प्रतिनिधी)-
 जत येथील थोरल्या वेशीतील मारुती मंदिरासमोरील चौकात श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांच्या हस्ते शमीपूजन व शस्त्रपूजन करून दसरा गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता शम ीपूजन झाले. यावेळी वेळी जतचे पोलीस पाटील मदन पाटील, प्रा. चंद्रसेन माने- पाटील, मोहन माने-पाटील. गणपतराव कोडग, लायन्स क्लब जतचे अध्यक्ष दिनकर पतंगे, श्रीकृष्ण पाटील, मोहन चव्हाण, प्रा. शिवाजीराव चव्हाण, प्रा. कुमार इंगळे, सुधीर चव्हाण, सुरेश डफळे, अनिल शिंदे, विश्वनाथ सावंत, डॉ. महेश भोसले, डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. देवानंद वाघ, ॅड. मानसिंग जाधव, ॅड. श्रीपाद आष्टेकर, गुरूनाथ बिज्जरगी, अरुण शिंदे, धर्मराज माने, पापा सनदी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment