Saturday, October 6, 2018

जत येथे ‘सात रंग के सपने’चे पोस्टर लॉचिंग


जत,(प्रतिनीधी)-
 जत येथे प्रथमच के अजितकुमार दिग्दर्शित हिंदी टिव्ही सिरियल सात रंग के सपने चे पोस्टर उद्घाटन समारंभ डॉ.रविंद्र आरळी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जत तालुका लायन्स क्लब अध्यक्ष दिनकर पतंगे, राजेंद्र आरळी, नजिरभाई चट्टरकी, दिग्दर्शक के. अजितकुमार, अभिनेते विल्सन फर्नांडिस, जगदिश कूमार, राजू सावंत, श्रीकांत सूर्यवंशी, प्रकाश नारायण, प्रणव कदम, पैगंबर, अरविंद भोसले, सचिन भोसले,राहुल सोनार उपस्थित होते. या सिरियलमध्ये मुख्य भुमिकेत शिवाणी पाटील आणि विल्सन फर्नांडिस झळकणार आहेत. याचे चित्रिकरण जत, कोल्हापूर, विजापूर येथे होणार आहे.

No comments:

Post a Comment