Tuesday, October 2, 2018

मार्केट कमिटीत महात्मा गांधी जयंती साजरी

जत,(प्रतिनिधी)-
जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून  अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रमसिंह(दादा)सावंत,माजी पं. स.सभापती बाबासाहेब कोडग,नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवर,उपनगराध्यक्ष अप्पासाहेब पवार,माजी नगरसेवक सुजय (नाना) शिंदे, नगरसेवक निलेश बामणे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे,माजी नगरसेवक मुन्ना पखाली,दिलीप सोलापुरे,इराणा निडोणी,अमीन शेख,अशोक धोत्रे,अतुल मोरे,मकबूल नदाफ,सद्दाम अत्तार आदी  उपस्थित होते

No comments:

Post a Comment