Friday, October 5, 2018

Time please:व्हॉट्सप प्रतिज्ञा


व्हॉट्सप प्रतिज्ञा
व्हॉट्सप माझे घर आहे.. सगळे व्हॉट्सप युजर माझे मित्र आहेत.. माझ्या व्हॉट्सप अकाउंटवर माझे प्रेम आहे.. माझ्या व्हॉट्सपच्या समृद्ध आणि... विविधतेने नटलेल्या प्रोफाईलचा मला अभिमान आहे.. त्या प्रोफाईलला लाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी चोवीस तास ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करीन मी माझ्या पालकांना, गुरुजनांना आणि वडीलधार्यांना व्हॉट्सपपासून दूर ठेवीन.. आणि प्रत्येकाला फ्रेंड रिक्वेस्ट सेंड करीन.. माझा व्हॉट्सप, आणि माझे व्हॉट्सप मित्र यांचे फोटो लाईक करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.. त्यांच्या कॉमेंट्स आणि त्यांची पोस्ट ह्यांतच माझे व्हॉट्सपवरील आयुष्य सामावलेले आहे... जय व्हॉटस्अॅप!
*****
वडापाव स्तोत्र
गोलाकारं तबकशयनम्
 स्वर्णवर्णं खमंगम्
 पावयुक्तं चटणिसहितम्
सर्वभिः खादितव्यम्
क्षुधाशांतं उदरभरणम्
पुनर्खाद्याभिलाषम्
वंदे तुभ्यं वडापावम्
सर्वखाद्याधिराजम्
इति वडापाव स्तोत्रम् संपूर्णम् !!
*****
सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते. कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्त्व नाही..!


No comments:

Post a Comment