Friday, November 23, 2018

मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा रविवारी


जत,(प्रतिनिधी)-
प्रतिनिधी मराठा समाज संस्थेच्यावतीने मराठा समाजातील विवाहेच्छुक मुला-मुलींसाठी वधू-वर परिचय मेळावा रविवार, दि. 25 रोजी आयोजित करण्यात आला आहे. मराठा समाज भवन डॉ. आंबेडकर रोड येथे हा मेळावा होत असून सकाळी 10 वाजता नोंदणीस सुरुवात होणार आहे. दुपारी बारा ते चार या वेळेत वधू-वर परिचय मेळावा होणार आहे. या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment