Thursday, November 22, 2018

रामपुर येथील एकाचा बुडून मुत्यू


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील रामपूर येथील संभाजी बाळू केंगार (वय-30)हा विहिरित पडून पाण्यात बुडाल्याने मयत झाला.याबाबतची फिर्याद भाऊ धनाजी केंगार यांने जत पोलीसात दिली आहे.शुक्रवारी पहाटे दोन ते ते सकाळी नऊ या वेळेत घटना घडली.
अधिक माहिती अशी,संभाजी केंगार हा वेडसर स्वभावाचा होता.त्याला उपचारासाठी मिरज येथे नेहण्यात येणार होते.तपुर्वी पांडूरग गिरमल्ला शिवशरण यांच्या विहिरीत मयत स्थितीतील त्यांच्या मृत्तदेह आढळूंन आला.जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment