Monday, November 19, 2018

‘पिक विमा योजने’त सहभागासाठी मुदत


जत,(प्रतिनिधी)-
 रब्बी हंगाम 2018-19 मध्ये जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित पिकांसाठी गहू बागायत (60 महसूल मंडळ), ज्वारी बागायत (16 महसूल मंडळ), ज्वारी जिरायत (43 महसूल मंडळ) आणि विमा क्षेत्र घटक धरून राबविण्यात येत आहे. पिक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्यांनी भाग घेण्याची अंतीम तारीख 31 डिसेंबर आहे.

No comments:

Post a Comment