Sunday, December 2, 2018

6 ते 8 डिसेंबरपर्यंत फ्लिपकार्ट बंपर सेल


जत,(प्रतिनिधी)-
फ्लिपकार्टने 6 ते 8 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन सेलचे आयोजन केले असून या सेलमध्ये स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत अनेक गोष्टींवर आकर्षक सवलत जाहीर करण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना सवलतीशिवाय 10 टक्के डिस्काउंटही देण्यात येणार आहे.

या सेलमध्ये वस्तू एक्सचेंज ऑफर्समध्ये खरेदी करता येतील. तसेच ईएमआयवरही विकत घेता येतील. तसेच नो कॉस्ट इएमआयवरही गोष्टी विकत घेता येणार आहेत. अनेक गृहपयोगी वस्तूंवर आकर्षक सूट देण्यात आली आहे.
यावस्तूंवर सवलत
- नोकिया 5.1 प्लस मिळणार 10,999 ऐवजी 9,999 रुपयांत
- 10,999 रुपयांचा इनफिनिक्स नोट 5 मिळणार 7,999 रुपयांत
- जेनफोन मॅक्स प्रो एम1, रेडमी नोट 5 प्रो, वीवो वी9 प्रो, नोकिया 6.1 प्लस या मोबाइल्सवरही आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत.
- टीव्ही आणि इतर गृहउपयोगी वस्तूंवर 70 टक्के सवलत.
- इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळणार 80 टक्के सवलत.
- फर्निचरवर मिळणार 40 ते 80 टक्के सवलत.

No comments:

Post a Comment