Thursday, December 6, 2018

संतसाहित्य लोकशाहीतील पाचवा वेद: डॉ.रामचंद्र देखणे

जत,(प्रतिनिधी)-
संतपरंपरा ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहेयातील संतसाहित्य हे लोक साहित्यातील पाचवा वेद आहेअसे प्रतिपादन रामचंद्र देखणे(पुणेयांनी जत येथे ज्ञानेश्वर स्मृति व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना केले.

जत येथील रामराव विद्यामंदिरमध्ये पार पडलेल्या श्रीज्ञानेश्वर व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना डॉदेखणे बोलत होतेते म्हणाले,वेद ज्यांनी निर्माण केलेत्या परमात्म्याला आम्ही भजनाला बोलावतोअसे संत सांगतातवैष्णव म्हणजे वारकरीजो वारीत सहभागी होऊन सदाचाराची देवाणघेवाण करतोतो वारकरीया सगळ्यांचा ज्ञानेश्वर हा श्वास आहे तर तुकाराम ध्यासआणि गाडगेबाबा त्यांचा विश्वास आहे.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पांडुरंग साळुंखे यांनी केलेयावेळी सुरेश शिंदेशशिकांत काळगीबाबूराव कोळीमनीष चव्हाणचिदानंद वळसंगकर यांचा सत्कार करण्यात आला.जि.सदस्य स्नेहलता जाधवनगरसेविका श्रीदेवी सगरेविश्वानाथ शिंदे आदी उपस्थित होतेआभार अमोल कळसकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment