Wednesday, December 5, 2018

अमेझॉन व्हाऊचरचा लाभ घ्या, बक्षीस जिंका


जत,(प्रतिनिधी)-
 जेव्हा तुमची वेळ चांगली असते, तेव्हा तुम्ही ज्याला स्पर्श कराल त्याचे सोने होईल. हे शाश्वत तत्त्वज्ञान फक्त लिंबूचे उत्साहवर्धक पेय ब्रॅण्डतर्फे आपल्यामध्ये रुजविले जात आहे. कारण या ब्रॅण्डच्या नवीन जाहिरातीचा प्रमुख दृष्टिकोन आहे. म्हणूनच ही नवीन जाहिरात सांगते आहे - ’सुवर्णकाळ सुरू झाला आहे.’

 प्रत्येक तासाला सोने जिंका ही संधी ग्राहकांना दोन महिने मिळणार आहे. तसेच ुुु. रारूेप.ळप या वेबसाइटवर किंवा अमेझॉन शॉपिंग मोबाईल अॅप्लिकेशनवर 20 रुपयांच्या अमेझॉन व्हाऊचरचा लाभ सर्व ग्राहकांना घेता येईल. 1 डिसेंबर ते 31 जानेवारी 2019 दरम्यान रोज सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत प्रत्येक तासाला 22 कॅरेट सोन्याचे नाणे असे मोठे बक्षीस ठेवले आहे.

No comments:

Post a Comment