Thursday, December 6, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जत येथे अभिवादन

जत,(प्रतिनिधी)-
भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना जत येथील तहसील कार्यालयातील जत दुय्यम निबंधक विभागाच्यावतीने अभिवादन करण्यात आले.   

      विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान   दिनानिमित्त त्यांना जत दुय्यम निबंधक वाय. आर. रोकडे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी लिपिक राठोड, मुद्रांक विक्रेते संघटना अध्यक्ष बाळासाहेब बंडगर, मुद्रांक विक्रेते बाबासाहेब काशिद, श्रीकृष्ण पाटील, नेताजी शिंदे, सिद्राया पाटील, बाबासाहेब काटे, अशोक पडोळकर, किसन कदम,  शशिकांत  काळगी, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते  शशिकांत काळगी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment