Sunday, December 9, 2018

उमा नर्सिंगमध्ये सीएम चषक गायन स्पर्धा

जत,(प्रतिनिधी)-
 जत विधानसभा मतदारसंघातील सीएम चषक स्पर्धा सुरू असून काल गायन स्पर्धांचा शुभारंभ जत येथील उमा नर्सिंगच्या सभागृहात घेण्यात आल्याया गायन स्पर्धेचे उद्घाटन आमदार विलासराव जगताप यांच्याहस्ते झालेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जेष्ठ नेते डॉरविंद्र आरळी होतेयावेळी एकूण 185 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता
या स्पर्धेच्यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी डॉ ममता तेलीभाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुडोडगीगुरूशांत माळी आदी उपस्थित होते.स्पर्धक,त्यांचे पालक आणि  तालुक्यातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment