Thursday, January 3, 2019

बिळूरची काळभैरवनाथ यात्रा 18 फेब्रुवारीला


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बिळूर येथील काळभैरवनाथ देवाची यात्रा 18 ते 22 फेब्रुवारी अखेर भरणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्यावतीने पत्रकाव्दारे कळविले आहे. 18 फेब्रुवारी रोजीश्रीचे आगमन, 19 ला नैवेद्य, 20 फेब्रुवारी रोजी हरभंडी रथोत्सव, तर अखेरच्या दिवशी पालखी मिरवणूक असा कार्यक्रम होणार आहे. यात्रा मंदिराच्या पाठीमागील बाजूस भरणार आहे.

No comments:

Post a Comment